T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
पाकिस्तानच्या त्या पराभवाला हसन अलीला जबाबदार धरून त्यावर टीका केली गेली. हसन अलीची पत्नी भारतीय असल्यानं तिलाही लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या मुलीलाही सोशल मीडियावरून धमकी दिली गेली ...
Pakistani Cricketer Hasan Ali : हसनची पत्नी भारतातील आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर, ट्रोलर्सनी हसनच्या शिया असण्यावर आणि त्याची पत्नी सामिया भारतातील असल्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द लिहिले होते. ...
T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया हे दोन कट्टर संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. ...
अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाचे कौतुक केले आहे. तेंडुलकर म्हणाला, झाम्पा फलंदाजाची हालचाल पाहून चेंडू सोडतो. यावरून गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते. ...
T20 World Cup Aus Vs Pak : ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शोएब अख्तरने सांगितली बाबर आझमनं केली कोणती चूक. ...
T20 World Cup Sachin Tendulkar on DRS : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम सामन्यात मारली धडक. बाद झाल्यानंतर वॉर्नरनं डीआरएसची मदत घेतली नव्हती, यावर सचिन तेंडुलकर यानं माहिती दिली आहे. ...
T20 World Cup final, NZ vs AUS : आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करून नवा इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. ...
T20 World Cup Semi Final, Australia beat Pakistan : ग्रुप २ मधील पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या पाकिस्तानला आता कुणीच अडवू शकत नाही, असा दावा त्यांच्या माजी खेळाडूंनी केला. ...