शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुजैन खान

सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे.

Read more

फिल्मी : सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...

फिल्मी : घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

फिल्मी : हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज

सखी : ह्रतिक रोशनच्या मुलाला मिळाली विदेशी स्कॉलरशिप, लेकाचं यश पाहून कौतुकाने सुजैन म्हणाली..

फिल्मी : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : हृतिक रोशनवर जीवापाड प्रेम करायची सुजैन खान, म्हणाली होती-त्याच्याशिवाय आयुष्यात.....

फिल्मी : Hrithik Roshan : वयाच्या ४९ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार ह्रतिक रोशन?,सबासोबत घेणार सातफेरे

फिल्मी : Hrithik Roshan : दोन मुलांना घेऊन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत क्रिसमस व्हॅकेशनवर गेला हृतिक रोशन, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दिवाळी पार्टीमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान, सर्वांसमोरच केलं किस

फिल्मी : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खानने बॉयफ्रेंडसोबत दाखवला हॉट अंदाज, समोर आले असे फोटो