Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव सावरला. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना वेस्ट इंडिजला सडेतोड उत्तर दिले. ...
पहिल्या सामन्यात भारताने केवळ २८ षटकांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग केला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार म्हणाला की, ‘संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली असती, तर ते आव्हानात्मक ठरले असते असे मला नाही वाटत. ...
India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...