लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

‘तिहेरी तलाक’ आव्हान याचिका फेटाळली - Marathi News | 'Triple divorce' challenge challenging plea rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तिहेरी तलाक’ आव्हान याचिका फेटाळली

तिहेरी तलाकवर बंदी घालणारा वटहुकूम रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. ...

बोफोर्स प्रकरणात सीबीआयनं 13 वर्षानंतर दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयालयानं फेटाळली - Marathi News | The Supreme Court has rejected the petition filed by the CBI after 13 years in the Bofors case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्स प्रकरणात सीबीआयनं 13 वर्षानंतर दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयालयानं फेटाळली

याचिका ९0 दिवसांत करणे आवश्यक होते. ...

Ram Mandir : गरज पडल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन; रा. स्व. संघाचा इरादा पक्का - Marathi News | Court should respect public opinion : RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir : गरज पडल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन; रा. स्व. संघाचा इरादा पक्का

भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाची तीन दिवसीय बैठक पार पडली. ...

डागाळलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी येण्याची शक्यता - Marathi News | The possibility of lifelong ban on tarnished leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डागाळलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी येण्याची शक्यता

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम-8(3) नुसार जर कोणाला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर तो व्यक्ती शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवू शकत नाही. ...

...म्हणून जगन्नाथ मंदिरातील 'त्या' पुजाऱ्याला हवंय इच्छामरण - Marathi News | ... so wishing the 'The' priest of Jagannath temple, wishful desire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जगन्नाथ मंदिरातील 'त्या' पुजाऱ्याला हवंय इच्छामरण

ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे पुजारी नरसिंह पूजापांडा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपले जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे. ...

'आम्हाला न्यायाधीश हवेतच; तुम्ही नेमा, नाही तर आम्ही नेमू' - Marathi News | 'We have to be judges; If you do not, then we'll make ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला न्यायाधीश हवेतच; तुम्ही नेमा, नाही तर आम्ही नेमू'

रिक्त जागाांवरून सुप्रीम कोर्टाने राज्य व हायकोर्टांना खडसावले ...

पतीच्या मृत्यूनंतर न रडल्याची भयंकर शिक्षा; 'तिने' पाच वर्ष तुरुंगात काढली! - Marathi News | guwahati court acquited wife who did not cry at her husband death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूनंतर न रडल्याची भयंकर शिक्षा; 'तिने' पाच वर्ष तुरुंगात काढली!

पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...

राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला - Marathi News | Government should take possession of land for Ramamandir; The pressure of the team increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला

केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी केले. ...