लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम - Marathi News | Demand for crackers declined; The decision of the Supreme Court and the result of public awareness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाक्यांची मागणी घटली ; सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि जनजागृतीचा परिणाम

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय अाणि वेळाेवेळी करण्यात येणारी जनजागृती यांमुळे फटाक्यांची विक्रीत यंदा कमालीची घट झाली अाहे. ...

Video : सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन; फटाके फोडल्याने मुंबईत पहिला गुन्हा दाखल  - Marathi News | Violation of Supreme Court rule; The first complaint was filed in Mumbai after the crackers broke | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन; फटाके फोडल्याने मुंबईत पहिला गुन्हा दाखल 

मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...

नागपूर नजीकच्या गोधनीतील २० एकर जमीन नासुप्रच्याच ताब्यात राहील - Marathi News | Near Nagpur Godhani 20 acres of land will be in possession of NIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नजीकच्या गोधनीतील २० एकर जमीन नासुप्रच्याच ताब्यात राहील

मौजा गोधनी येथील २०.६१ एकर जमीन नागपूर सुधार प्रन्यासच्याच ताब्यात राहणार आहे. ही जमीन मूळ मालकाला परत मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. ...

सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण - Marathi News | 52-year-old woman withholds in Sabarimala temple; journalist beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण

सबरीमाला मंदिर सोमवारी दोन दिवसांसाठी उघडण्यात आले आहे. ...

सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली - Marathi News | death sentence of six accused took back after nine years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली

नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. ...

ग्रीन फटाके सर्वाेत्तम पर्याय, आता पर्यावरणस्नेही होण्याची गरज - Marathi News |  Green firecracker is the best option, it needs to be eco-friendly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रीन फटाके सर्वाेत्तम पर्याय, आता पर्यावरणस्नेही होण्याची गरज

दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ...

सीबीआयच्या वादात काँग्रेसची उडी; मल्लिकार्जुन खर्गेंची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | Congress leader Kharge moves Supreme Court against removal of CBI director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयच्या वादात काँग्रेसची उडी; मल्लिकार्जुन खर्गेंची सुप्रीम कोर्टात धाव

सीबीआयच्या वादात आता काँग्रसने उडी घेतली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविल्याप्रकरणी काँग्रसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.  ...

हुकूमशाही इतिहासाची पुनरावृत्ती - Marathi News | pm modi ending credibility of institutions repeating history of dictatorship | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हुकूमशाही इतिहासाची पुनरावृत्ती

हिटलरनेही सत्तेत आल्यानंतर जर्मनीमधील सर्वच संस्था मोडीत काढल्या. पुढे काय झालं हा इतिहास आहे. ...