लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच, SC चा तेलंगणा सरकारला 'जोर का झटका' - Marathi News | Do not want more than 50 per cent reservation; Supreme court order to telangana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच, SC चा तेलंगणा सरकारला 'जोर का झटका'

तेलंगणात मागास जातीतील नागरिकांची संख्या अधिक आहे. ...

खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हुतात्म्यांहून अधिक - Marathi News | Death toll due to potholes more than martyrs, supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हुतात्म्यांहून अधिक

देशात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात १४ हजार ९२६ जण मरण पावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. ...

सीबीआय संचालकांना हटवण्याची घाई का केली? - Marathi News | Why did the Central Board of Directors hasten to delete? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय संचालकांना हटवण्याची घाई का केली?

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात जर सुंदोपसुंदी जुलैपासून सुरू होती तर वर्मा यांचे अधिकार काढून त्यांना अचानक रजेवर पाठवण्याची कारवाई आततायीपणाची वाटावी अशा घाईने का केली? ...

साक्षीदारांच्या मनातील भीती दुर होण्यास मदत ; वकिलांचे मत - Marathi News | Help for the fear of Witnesses; Advocates' opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साक्षीदारांच्या मनातील भीती दुर होण्यास मदत ; वकिलांचे मत

सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे. ...

CBI संचालकांना रातोरात का हटवलं?; मोदी सरकारची सरन्यायाधीशांकडून खरडपट्टी - Marathi News | Why not take advice from the Selection Committee before taking over Alok Viram rights? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI संचालकांना रातोरात का हटवलं?; मोदी सरकारची सरन्यायाधीशांकडून खरडपट्टी

सीबीआयमधील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. ...

आमदार, खासदारांवरील खटले नियमित कोर्टांना वाटून द्या - Marathi News | Share the cases of MLAs, MPs to regular courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार, खासदारांवरील खटले नियमित कोर्टांना वाटून द्या

आजी-माजी आमदार आणि खासदारांवरील प्रलंबित फौजदारी खटले फक्त त्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयांत चालविले, तर त्यांचे निकाल लवकर लागू शकणार नाहीत. ...

कुटुंबीयांनी मागितले 25 लाख, सर्वोच्च न्यायालयाने दिली 50 लाखांची भरपाई - Marathi News | Rs 25 lakhs sought by family, Supreme Court upholds Rs 50 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबीयांनी मागितले 25 लाख, सर्वोच्च न्यायालयाने दिली 50 लाखांची भरपाई

कामगाराच्या मृत्यूनंतर 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणाऱ्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र - Marathi News | Koregaon Bhima: Seeking arrest of Gautam Navalakhand, affidavit in Supreme Court by Pune Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र

उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करुन इतर आरोपींप्रमाणेच गौमत नवलखा यांनाही अटक करण्याची परवानगी देण्यात यावी. ...