कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध याप्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मात्र, त्यांना अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा दिला आहे. ...
सीबीआय या लघूनामाने परिचित असलेल्या केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक आलोक वर्मा यांना ज्या अशोभनीय पद्धतीने पदावरून दूर व्हावे लागले, त्याचे पडसाद आणखी काही दिवस तरी उमटतच राहतील, असे दिसत आहे. ...
Ayodhya Hearing : अअयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जानेवारीला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. ...
अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमिनीच्या विवादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ...
या अपिलावर आज सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने मानेची फाशीची शिक्षा कमी करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मानेला दिलासा मिळाला आहे. ...