EMI लॉकडाऊन काळात जर कोणाची कमाईच होत नसेल तर कर्जदार नागरिक कसे काय बँकांना व्याज देऊ शकणार आहेत, असा सवाल या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. ...
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश राय यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याची सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे आणि चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. ...
अंतरिम आदेश न्यायालयाने पुढील तीन आठवडे कायम ठेवला. घटनांची माहिती देण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असली तरी पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य अनिर्बंध नाही, असे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नमूद केले. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले. ...