लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

विद्यार्थ्यांचे करियर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही - Marathi News | Students ’careers cannot be put on hold for long | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांचे करियर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही

विद्यार्थ्यांनाच विचारत न्यायमूर्ती म्हणाले की, परिस्थिती अडचणीची असली तरी जीवन व्यवहार ठप्प राहू शकत नाहीत. योग्य काळजी घेऊन ते चालूच ठेवावे लागतात. ...

पदवी अंतिम वर्ष परीक्षांच्या याचिकेची सुनावणी १८ ऑगस्टला - Marathi News | SC Verdict on UGC Final Year Exams 2020 awaited Next Hearing on August 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदवी अंतिम वर्ष परीक्षांच्या याचिकेची सुनावणी १८ ऑगस्टला

विद्यापीठ अनुदान आयोग स्वत:च्या भूमिकेवर ठाम ...

दोन वादग्रस्त ट्विटबद्दल वकील प्रशांत भूषण ‘कन्टेम्प्ट’चे दोषी - Marathi News | SC Holds Prashant Bhushan Guilty of Contempt for Tweets Against CJI, Judiciary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वादग्रस्त ट्विटबद्दल वकील प्रशांत भूषण ‘कन्टेम्प्ट’चे दोषी

न्यायालयाचा अवमान; सुप्रीम कोर्ट २० ऑगस्टला शिक्षा सुनावणार; सहा महिन्यांपर्यंत होऊ शकते शिक्षा ...

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको - Marathi News | Suspects in Dr. Payal's suicide do not give admission in other colleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने सह्यांची मोहीम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ...

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत - Marathi News | Sushant's family should remain calm and cooperate with Mumbai Police: Sanjay Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Sushant Singh Rajput Suicide : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. ...

संयुक्त हिंदू कुटुंबाच्या संपत्तीत मुलींचाही समान हक्क; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल - Marathi News | Daughters Have Right Over Parental Property Under Amended Hindu Succession Act Rules supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त हिंदू कुटुंबाच्या संपत्तीत मुलींचाही समान हक्क; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

समानतेचा हक्क : प्रलंबित प्रकरणात सहा महिन्यांत निर्णय केला जावा ...

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही मुलीला मालमत्तेत समान वाटा, SCचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Daughters Have Right to HUF Property Even if Their Father Died Before 2005 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही मुलीला मालमत्तेत समान वाटा, SCचा ऐतिहासिक निर्णय

संबंधित मुलीचा जन्म कधी झाला, याने फरक पडणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. ...

परीक्षा होऊ दिल्या नाहीत तर पदवीही मिळणार नाही; यूजीसीची कडक भूमिका - Marathi News | degrees wont be-recognised if no exams held ugc tells supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा होऊ दिल्या नाहीत तर पदवीही मिळणार नाही; यूजीसीची कडक भूमिका

‘यूजूसी’च्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा व त्यासाठी कशी व कधी परीक्षा घ्यायची हे ठरविण्याचा अधिकार फक्त आयोगास आहे. राज्य सरकारे विद्यापीठांना परस्पर ‘परीक्षा घेऊ’ नका असे सांगू शकत नाहीत. ...