मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम आहे. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले. ...
Sushant Singh Rajput Suicide : सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. ...
चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती. ...
अल्लाहच्या भरवशावर आम्हाला आजही अपेक्षा आहे. या जागेवर मस्जिद होती, आहे आणि यापुढे राहील, ती कोणीच मिटवू शकत नाही असंही खासदार बर्क यांनी सांगितले. ...
तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं बिहारचे डीजीपी म्हणाले. ...