लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले - Marathi News | Maratha Reservation Supreme Court; Why should ministers be allowed to roam in state - Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

सोमवारी आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची मागणी करणार आहोत. - अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमिती ...

नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या - Marathi News | The Supreme Court rejected the new petition seeking cancellation of the examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

सर्व मुद्यांचे निराकरण झाले आहे ...

Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय - Marathi News | Breaking : Class XI admission process postponed; Decision due to order of the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती. ...

मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण - Marathi News | Maratha reservation: The state government will apply to the Chief Justice on Monday - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण

काही मंडळींना या विषयाचे केवळ राजकारणच करायचे आहे. मात्र माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे राजकीय टीकेला मी उत्तर देणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. ...

महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका - Marathi News | Maratha community will not forgive Mahavikas Aghadi, criticizes Vinayak Mete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

'मराठा समाजातील मुलामुलींच्या भविष्याच्या दृष्टीने हा  काळा दिवस आहे.' ...

मराठा आरक्षणासाठी नात्या गोत्यातले वकील दिले; नारायण राणेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | Advocate for Maratha Reservation are relatives; Narayan Rane's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी नात्या गोत्यातले वकील दिले; नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून  ठरणार आहे. यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

'ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं, ना पवारांनी, म्हणूनच मराठा आरक्षणला स्थगिती' - Marathi News | 'Neither Uddhav Thackeray nor Pawar paid attention, that's why Maratha reservation was postponed', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं, ना पवारांनी, म्हणूनच मराठा आरक्षणला स्थगिती'

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून  ठरणार आहे. ...

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे - Marathi News | Supreme Court's big decision on Maratha Reservation Case, Case handover to Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ...