लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

मानखंडना केल्यासच एससी, एसटी कायद्याद्वारे गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा निकाल - Marathi News | Offense under SC, ST Act only if degraded; Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानखंडना केल्यासच एससी, एसटी कायद्याद्वारे गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा निकाल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीविरुद्ध काढलेले प्रत्येक आक्षेपार्ह उद्गार हा गुन्हा ठरू शकत नाही. ...

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस  - Marathi News | Arnab goswami privilege notice case SC issues contempt notice to maharashtra assembly secretary over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस 

अर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. (Arnab goswami, Supreme Court, Uddhav Thackeray) ...

...तर लागू होणार नाही अ‍ॅट्रॉसिटी कायदा, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | ... then the SC-ST Act will not apply, the important decision given by the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर लागू होणार नाही अ‍ॅट्रॉसिटी कायदा, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

SC-ST Act News : एससी-एसटी अ‍ॅक्ट (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...

मोरॅटोरिअमची सुनावणी १८ नोव्हेंबरला; एनपीएची स्थगिती उठविण्याची मागणी - Marathi News | Moratorium hearing on November 18; seeks lifting of NPA stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरॅटोरिअमची सुनावणी १८ नोव्हेंबरला; एनपीएची स्थगिती उठविण्याची मागणी

Supreme Court : रिझर्व्ह बँकेने न्यायालयाला एनपीए जाहीर करण्यास स्थगितीबाबत दिलेला अंतरिम आदेश उठविण्याची विनंती केली आहे.  ...

दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक - Marathi News | Loan moratorium banks started depositing cashback in accounts who didn't miss EMI during lockdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक

Loan moratorium Cash Back News: लहान कर्जदारांना मदत केल्याबद्दल याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि आरबीआयचे आभार मानले ...

सर्वोच्च न्यायालयाने नार्कोटिक्स ब्युरोचे पंख का कापले? - Marathi News | Why did the Supreme Court cut off the wings of the Narcotics Bureau? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वोच्च न्यायालयाने नार्कोटिक्स ब्युरोचे पंख का कापले?

Supreme Court : बॉलिवूडमधील अमलीपदार्थ सेवन प्रकरणात या संस्थेने फारच उत्साह दाखवून छोट्या मोठ्यांना जबानीला बोलावले. लहानसहान ड्रग्स विक्रेत्यांना, ग्राहकांना पकडून आणले. ...

मराठा आरक्षण: घटनापीठावर  लवकरात लवकर निर्णय घेणार, सरन्यायाधीशांचे सुतोवाच - Marathi News | Maratha reservation: A decision will be taken on the bench as soon as possible, according to the Chief Justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: घटनापीठावर  लवकरात लवकर निर्णय घेणार, सरन्यायाधीशांचे सुतोवाच

Maratha reservation : मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. ...

कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'हा तुमचा अधिकार नाही' - Marathi News | Postponement of Kamal Nath's order, Supreme Court says, 'This is not your right' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'हा तुमचा अधिकार नाही'

Supreme Court : सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. ए. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, कमलनाथ यांची याचिका आता निरर्थक झाली आहे. कारण, या जागांवर प्रचार बंद झाला आहे. ...