लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य - Marathi News | Uddhav Thackeray: A big relief to Uddhav Thackeray, the Election Commission accepted the demand of shivsena dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य

शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते ...

Supreme Court: 'रेवडी कल्चर'बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मोफत सुविधांच्या घोषणांबाबत दिले असे आदेश - Marathi News | Supreme Court judgment on Revadi culture, orders given on announcement of free facilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रेवडी कल्चर'बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मोफत सुविधांच्या घोषणांबाबत दिले असे आदेश

Supreme Court: देशातील रेवडी कल्चर अर्थात मोफत सुविधांच्या घोषणांबाबत आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कोर्टाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले आहे. ...

Pegasus Case: पेगासस प्रकरण; 5 फोनमध्ये मालवेअर पण स्पायवेअरचा पुरावा नाही- सुप्रीम कोर्ट - Marathi News | Pegasus Case; 5 phones have malware but no evidence of spyware- Supreme Court in Pegasus Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगासस प्रकरण; 5 फोनमध्ये मालवेअर पण स्पायवेअरचा पुरावा नाही- सुप्रीम कोर्ट

आज सरन्यायाधिशांसमोर पेगासस हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. ...

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरण: दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला बजावली नोटीस - Marathi News | Bilkis bano case supreme court seeks response from Gujarat govt on challenging remission 11 convicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिल्किस' प्रकरण: दोषींच्या सुटकेबाबत सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकारला नोटीस

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. ...

Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: पुन्हा परवाचाच घोळ! रमणांची आज निवृत्ती अन् शिंदे-ठाकरेंची प्रकरणेच लिस्टमध्ये नाहीत... - Marathi News | Eknath Shinde Vs. Shiv Sena: Eknath Shinde- Uddhav Thackeray cases are not in the list of Supreme court; Chief justice's last day today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा परवाचाच घोळ! रमणांची आज निवृत्ती अन् शिंदे-ठाकरेंची प्रकरणेच लिस्टमध्ये नाहीत...

सोमवारीदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर रात्री उशिरापर्यंत शिंदे-ठाकरे प्रकरण लिस्टच झाले नव्हते. आजही तसाच प्रकार झाला आहे.  ...

आरे: मेट्रोसाठी एकही झाड तोडल्यास कठाेर कारवाई, कोर्टाचा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला इशारा - Marathi News | Aarey Strict action if any tree is cut for Metro court warns Mumbai Metro Rail Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरे: मेट्रोसाठी एकही झाड तोडल्यास कठाेर कारवाई, कोर्टाचा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला इशारा

मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनीमधील नव्याने एकही झाड तोडू नका. ...

निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश, न्यायाधीशांना 'या' सुविधा मिळणार; केंद्र सरकारकडून नियमात बदल - Marathi News | rent free accommodation for 6 month for retired cji round the clock security for sc judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश, न्यायाधीशांना मिळणार 'या' सुविधा

Supreme Court Judges : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा हे निवृत्तीनंतरच्या नवीन सुविधांचा लाभ घेणारे पहिले सरन्यायाधीश असतील, जे येत्या शुक्रवारी निवृत्त होत आहेत. ...

शिंदे-ठाकरेंच्या याचिकांनीच गोंधळ वाढवला; घटनापीठात नेमके काय काय होणार? तिढा सोडविणार! - Marathi News | eknath shinde and uddhav thackeray petitions making confusion what exactly will happen in the constitutional bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-ठाकरेंच्या याचिकांनीच गोंधळ वाढवला; घटनापीठात नेमके काय काय होणार? तिढा सोडविणार!

एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची? आणि बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा ते आता पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेलं घटनापीठ ठरवणार आहे. ...