पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली. ...
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. ...
कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवित गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक पक्के करण्यास उत्सुक आहे. ...
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सात विकेट्स राखत हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...
आयपीएल आता अर्ध्यावर आली असून स्पर्धा अजून अटीतटीची झाली आहे. तसेच यंदाच्या सत्रात आॅरेंज आणि पर्पल कॅकवर कब्जा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातत्याने बदल दिसून येत आहे. ...
यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. ...