डावखुरा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्याता झालेल्या लढतीमध्ये दमदार शतकी खेळी केली. मात्र याचदरम्यान एक नकोसा विक्रमही रिषभच्या नावे नोंदवला गेला आहे. ...
दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर सर्वच संघांची धडकी भरविणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळायचे असून हा सामना जिंकून ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याचा त्यांचा इरादा आहे. ...
लोकेश राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. ...
जे संघ गुणतालिकेत तळाला आहेत त्यांच्या कर्णधारांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघाची योग्य मोट न बांधल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. ...
विराटसेनेतील रथी-महारथी फलंदाजांसाठी १४७ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतं. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना रोखून धरलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. ...