शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हानं वाढते टॅनिंगची समस्या; पपईचे 5 प्रकारचे लेप लावा ग्लो मिळवा..स्वस्तात मस्त उपाय 

सखी : झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय, रात्री कोरड पडल्याने जाग येते? ५ कारणं, तब्येत काहीतरी गंभीर सांगतेय, लक्ष द्या..

सखी : Skin Care: उन्हात जाताना भसाभस सनस्क्रीन चोपडून उपयोग नाही, सनस्क्रीन लावताना तुम्हीही करताय 5 चुका; त्वचा भाजणारच..

सखी : Summer Special : कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं...

पुणे : Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

सखी : भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात खायलाच हवे पारंपरिक आंबील! पचन आणि पित्ताच्या त्रासावरही गुणकारी

सखी : आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

सखी : भाज्या महागल्या, उन्हाळ्यात चटकमटकही हवं? करुन पाहा पहाडी टोमॅटो चटणी, झटपट चमचमीत

सखी : उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा

सखी : Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर