मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी मंत्रिमंडळाने आज भारतात डीटीएच सेवा देण्यासंदर्भातील नियमांतही सुधारणा करण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे. ...
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी वर्गाच्या सहाव्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. ...
इगतपुरी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्याच्या अनुषंंगाने इगतपुरी शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी ...
चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे मंगळवारी (दि.२२) ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा ह्यसुवर्ण स्मृतीह्ण संपन्न झाला. ...
AMU 100 Years : मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे. ...