लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मुलींना टाईट जीन्स घालण्यास बंदी, पाकिस्तानच्या विद्यापीठाचं अजब फर्मान, मुलांसाठीही आहेत भलतेच नियम - Marathi News | pakistani bacha khan university imposed ban on tight jeans for girls boys teachers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलींना टाईट जीन्स घालण्यास बंदी, पाकिस्तानच्या विद्यापीठाचं अजब फर्मान, मुलांसाठीही आहेत भलतेच नियम

Ban on Tight Jeans for Girls : पाकिस्तानमधील एका विद्यापीठामध्ये जीन्सबाबत एक अजब फर्मान काढलं आहे. ...

राज्यात पहिली ते आठवीच्या ८५ टक्क्यांहून अधिक शाळा सुरु, उपस्थिती मात्र बेताचीच - Marathi News | In the state more than 85 percent of the schools from 1st to 8th standard are started but the attendance is less | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यात पहिली ते आठवीच्या ८५ टक्क्यांहून अधिक शाळा सुरु, उपस्थिती मात्र बेताचीच

पहिल्या दिवशी सरासरी ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ...

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील ९७ % विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण, पण ऑफलाईन शिक्षणालाच पालकांची पसंती  - Marathi News | 97 percent of Mumbai students took online education during lockdown parents prefer offline education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :लॉकडाऊनमध्ये मुंबईतील ९७ % विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण, पण ऑफलाईन शिक्षणालाच पालकांची पसंती 

भविष्यात शिक्षण ऑफलाईन व्हावे अशी ६२ % पालकांची इच्छा, प्रजाच्या अहवालातील शिक्षण क्षेत्रातील निष्कर्ष  ...

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक  - Marathi News | Eleventh grade students denied admission due to lack of consent letter parent students aggressive | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती  ...

तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार - Marathi News | Tulsi Pathre Ideal Player Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले. ...

"नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना अग्नी सुरक्षेचे धडे देणार" - Marathi News | Fire safety lessons for school children from new academic year says aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना अग्नी सुरक्षेचे धडे देणार"

कांदिवली (पूर्व), प्रभाग क्रमांक २५, ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची यावेळी प्रमुख उप ...

Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये? - Marathi News | Fact Check of Will Modi government give Rs 11,000 to students to pay school-college fees? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये?

या पोस्टमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मदत मिळू शकते अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ...

Fact Check : मोदी सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना दररोज 10 GB डेटा देतं फ्री?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य - Marathi News | modi government providing free internet to all students fact check | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : मोदी सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना दररोज 10 GB डेटा देतं फ्री?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

Modi Government Online Study : कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे.  ...