लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

काँग्रेस मुख्यालयासमोर संगणक पदवीधारकांवर आली कोंबडा बनण्याची वेळ; जाणून घ्या नेमकं काय झालं?  - Marathi News | computer post graduates congress head quarter delhi teachers vaccancy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयासमोर संगणक पदवीधारकांवर आली कोंबडा बनण्याची वेळ; जाणून घ्या नेमकं काय झालं? 

Computer Post Graduates And Congress : संगणक पदवीधारकांना नवी दिल्लीतील (New Delhi) काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ आली आहे. ...

फिट इंडिया; खेळा, लिहा अन्‌ २५ लाखांचे बक्षीस मिळवा ! - Marathi News | Fit India; Play, write and get a prize of Rs 25 lakh! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फिट इंडिया; खेळा, लिहा अन्‌ २५ लाखांचे बक्षीस मिळवा !

Yawatmal news Fit India अभ्यासासोबतच विद्यार्थी शारीरिक-मानसिक तंदुरुस्त बनावा यासाठी देशात फिट इंडिया मोहीम सुरू आहे. यंदा या मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी ऑनलाइन ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा घेतली जाणार आहे. ...

राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा - Marathi News | The decision to recruit professors for colleges in the state is in the final stages; 3,000 vacancies to be filled soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा

वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात अध्यादेश प्रसिद्ध केला जाणार ...

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत - Marathi News | Except tuition fees of all universities in the state, other fees will be reduced: Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सोमवारी ऑनलाईन बैठक; एफआरए व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कावर निर्णय घेणार ...

उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’ - Marathi News | Summer vacation over; Students 'online' again | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’

Summer vacation over; Students 'online' again : काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत. ...

पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके! - Marathi News | 1 lakh 38 students from 1st to 8th will get textbooks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके!

Education Sector News : इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. ...

बारावीसाठी मूल्यांकन योजना जारी करा; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश - Marathi News | Issue assessment plan for XII; Announce the results by July 31, Supreme Court orders all state boards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारावीसाठी मूल्यांकन योजना जारी करा; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश

सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा ...

पाठांतर होत नाही?- लवकर झोपा! - Marathi News | No recitation? - Go to bed early! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाठांतर होत नाही?- लवकर झोपा!

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये झोप आणि स्मृती याचा अभ्यास १९२० च्या दशकात सुरू झाला. ...