लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

पुण्यात विद्यार्थी संघटनांचे ऑनलाईन शाळांविरोधात आंदोलन; शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करण्याची मागणी - Marathi News | Student unions agitate against online schools in Pune; Schools demand 50 per cent fee waiver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विद्यार्थी संघटनांचे ऑनलाईन शाळांविरोधात आंदोलन; शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करण्याची मागणी

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे पालक आर्थिक संकटात, तसेच शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेही कार्य होताना दिसत नाही. ...

विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची प्रतीक्षा   - Marathi News | Students wait for free books | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची प्रतीक्षा  

Washim News : १ लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. ...

धक्कादायक! नायजेरियामध्ये शाळेवर हल्ला; बंदुकीच्या धाक दाखवत तब्बल 150 मुलांचे अपहरण - Marathi News | nigeria over 150 students missing after gunmen attack school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नायजेरियामध्ये शाळेवर हल्ला; बंदुकीच्या धाक दाखवत तब्बल 150 मुलांचे अपहरण

Nigeria over 150 students missing after gunmen attack school : काही अज्ञातांनी शाळेवर हल्ला केला. शाळेतील 180 मुलांपैकी जवळपास 25 मुले सापडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग, कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Offline classes from 8th to 12th, issue guidelines for starting schools in the corona free area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग, कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

शिक्षक, विद्यार्थी वा कर्मचारी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदत कक्षाला सूचना द्यावी लागेल. नेमक्या कधी या शाळा सुरु होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...

युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मिळाली नवी दिशा; डॉ अमोल कोल्हे - Marathi News | Rural artists get new direction through YouTube and OTP; Social awareness of youth through webseries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मिळाली नवी दिशा; डॉ अमोल कोल्हे

वेबसिरीज समाजाला प्रबोधन आणि मनोरंजनातून दिशा देण्याचे काम करते :  खासदार डॉ. अमोल कोल्हे ...

एमपीएससी परीक्षार्थींच्या मुलाखती कधी होणार? तब्बल ५,७९८ उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News | When will the MPSC candidates be interviewed? As many as 5,798 successful candidates are awaiting appointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससी परीक्षार्थींच्या मुलाखती कधी होणार? तब्बल ५,७९८ उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने भरून काढला नाही. अध्यक्ष व एक सदस्य यावरच एमपीएससीचे कामकाज सुरू आहे. परिणामी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणे आयोगाला शक्य होत नाही. ...

एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास - Marathi News | MPSC examinee's suicide MPSC is magic, don't fall into it he said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास

स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. ...

"एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही" - Marathi News | "A minister's son should commit suicide, without which the government will not know" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही"

स्वप्नील लोणकरच्या आईने हंबरडा फोडत केले दुःख व्यक्त ...