लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

शिक्षण मंडळाच्या डोक्याला ताप; दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार - Marathi News | tension to the Board of Education; A barrage of mistakes from schools in the tenth assessment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षण मंडळाच्या डोक्याला ताप; दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार

SSC Results : मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली. ...

पुण्यात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakkajam agitation of the officers who passed the MPSC examination in Pune and were selected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

घटनास्थळी पोलिसांच्या ७, ८ गाड्या दाखल झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले ...

संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार - Marathi News | 28,000 scholarships stolen from students' bank accounts by manipulating computer information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार

एका अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात इसमाने त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला ...

शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे प्रक्रियेला गती मिळणार - Marathi News | Green light for education servant recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे प्रक्रियेला गती मिळणार

आतापर्यंत एकूण ९ हजार ८० शिक्षण सेवक पदांपैकी ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. ...

चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार - Marathi News | Come on kids, go to school From 15th July, 8th to 12th classes will be held in Corona free area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला मुलांनो, शाळेत चला!; १५ जुलैपासून कोरोनामुक्त भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे.  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे. ...

शिक्षणाच्या आभासाचा भास पुरे - Marathi News | There are 1.5 million schools in the country, out of which only about 3.5 million schools have internet facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षणाच्या आभासाचा भास पुरे

कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी सुमारे ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याचे यू-डायस प्लसच्या अहवालातून समोर आले आहे. ...

ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा; ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नाही - Marathi News | The hustle and bustle of online learning; 71,000 schools do not have internet facilities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा; ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नाही

देशभरातील प्रत्येक शाळेतील सुविधांची आकडेवारी केंद्रीय शिक्षण खात्याने गोळा केली. यू-डायस प्लस या प्रणालीत शाळांनीच भरलेल्या या आकडेवारीचा अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे नुकताच जाहीर केला.   ...

पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ - Marathi News | Books to be given to the students of the secondary school of the municipality: Hemant Rasane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ

विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार रात्र आणि अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनाही देणार लाभ ...