लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

Russia-Ukraine crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले - Marathi News | Russia-Ukraine crisis 8 students from Ratnagiri district stranded in Ukraine | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Russia-Ukraine crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे ...

नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | 7 students from Nanded stranded in Ukraine; Collector informed that all students are safe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. ...

काॅपीमुक्त परीक्षेची तयारी; आता परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना शाळेत चक्क बंदी  - Marathi News | Copy-free exam preparation; Subject teachers are now banned from school on exam day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काॅपीमुक्त परीक्षेची तयारी; आता परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना शाळेत चक्क बंदी 

दहावी-बारावी परीक्षा : काॅपीमुक्त, निकोप वातावरणात परीक्षेची तयारी ...

Russia Ukraine Crisis: डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था - Marathi News | Russia Ukraine Crisis: Dal-rice ran out, flour was not available, Indians in Ukraine were told the situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था

Russia Ukraine Crisis: युक्रेनमध्ये एअर स्ट्राईक झाल्यानंतर तेथील परिस्थिती विदारक बनत असून जगभरातील देश प्रभावित झाले आहेत. ...

विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले - Marathi News | Russia Ukrain war: Two students from Aurangabad district stranded in Ukraine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादेतील २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia Ukrain War: रशियातील विविध प्रांतांत ६५० हून अधिक विद्यार्थी सुरक्षित ...

रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला - Marathi News | Russia-Ukraine war: Parents of Akolekar students hanged in Russia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

Russia-Ukraine war: रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ...

Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या - Marathi News | Why do Indian students go to Ukraine Find out what is capital currency population russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

युक्रेन हा युरोपमधील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या आधारे रशियानंतर युरोपमधील हा दुसरा महत्त्वाचा आणि मोठा देश आहे. ...

Russia Ukraine War: 'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट - Marathi News | Russia Ukraine War: 'Ukraine to India' flight ticket doubled, stranded Indian student furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट

युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात भारतातील 18 हजार नागरिक अडकले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे ...