लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

कौतुकास्पद! पुण्याच्या विद्याव्हॅलीतील विद्यार्थी करणार ॲथलेटिक्समध्ये भारताचे नेतृत्व - Marathi News | Students from Vidyavali in Pune will lead India in Athletics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुण्याच्या विद्याव्हॅलीतील विद्यार्थी करणार ॲथलेटिक्समध्ये भारताचे नेतृत्व

विद्याव्हॅलीतील दोन विद्यार्थ्यांची ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी फ्रान्सला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड ...

महादीपचा उपक्रम; झेडपी शाळांचे ३७ विद्यार्थी विमानाने जाणार बंगळुरू, म्हैसूरला - Marathi News | Continental undertaking; 37 students of ZP schools will fly to Bangalore, Mysore | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महादीपचा उपक्रम; झेडपी शाळांचे ३७ विद्यार्थी विमानाने जाणार बंगळुरू, म्हैसूरला

हा अभूतपूर्व सोहळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विमानाने प्रथमच प्रवास करणार आहेत आणि विविध ठिकाणांची माहिती घेणार आहेत. ...

धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त - Marathi News | Fungus were found in deworming tablets which given to the students in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त

वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने माेठा अनर्थ टळला. ...

MPSC: विद्यार्थ्यांनो राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार; दत्तात्रय भरणेंचे आश्वासन - Marathi News | Students will soon fill 15,000 competitive examination seats in the state Dattatraya filling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC: विद्यार्थ्यांनो राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार; दत्तात्रय भरणेंचे आश्वासन

एमपीएससी अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये ...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ‘ऑनलाईन’ की ‘ऑफलाईन’? - Marathi News | nagpur university exams will be online or offline, confusion among students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ‘ऑनलाईन’ की ‘ऑफलाईन’?

या संपूर्ण मुद्यावर नागपूर विद्यापीठाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. ...

युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार - Marathi News | Young people should enhance their art more than social media says sunil kedar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...

शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ - Marathi News | Fortified rice, not plastic in school nutrition diet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ

लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. ...

‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’ - Marathi News | rtm nagpur university board decide to take 2022 exam online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’

परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत. ...