लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

देवगांव परिसरात जनावरांच्या लसीकरणाला ब्रेक! - Marathi News | Break up of animal vaccination in Devgaon area! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगांव परिसरात जनावरांच्या लसीकरणाला ब्रेक!

देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पावसाळापूर्व जनावरांना फऱ्या व घटसर्प या साथीच्या आजारांवर दरवर्षी लसीकरण केले जाते ...

ताहाराबाद रस्त्यावर शिवसेनेचा रास्तारोको - Marathi News | Shiv Sena's roadblock on Taharabad road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबाद रस्त्यावर शिवसेनेचा रास्तारोको

सटाणा : पिंपळनेर सटाणा रस्त्याचे अनेक दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताहाराबाद येथील पिंपळनेर - सटाणा रस्त्यावर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. ...

दिव्यांगांना शिधापत्रिकेचा विषय लागला मार्गी - Marathi News | Margi got the subject of ration card for the disabled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांना शिधापत्रिकेचा विषय लागला मार्गी

नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केल ...

प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या विरोधात जिल्हा परिषद कर्मचारी बांधल्या काळ्या फिती - Marathi News | Zilla Parishad employees tied black ribbons against the government regarding pending demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या विरोधात जिल्हा परिषद कर्मचारी बांधल्या काळ्या फिती

दिंडोरी : केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी यांचे हिट विरोधी जाचक धोरणशच्या निर्णयामुळे अखिल भारतीय व राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समनव्य समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यासा ...

तलाठी संघाचे काम बंद आंदोलन स्थगित - Marathi News | Work stoppage of Talathi Sangh postponed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलाठी संघाचे काम बंद आंदोलन स्थगित

देवळा : उमराणा सजेचे तलाठी एस. एस. पवार यांचे निलंबन मागे घेण्यासाठी देवळा व चांदवड तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी सोमवारी (दि.१२) सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी यांनी सदरच्या निलंबनाबाबत व्यक्तिगत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्य ...

मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे - Marathi News | Malegaon Gawli Samaj Sanghatana Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे

मालेगाव: महाराष्ट्र गवळी समाज सघंटनेतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून अपर जिल्हाधकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

महागाई विरोधात निफाडला काँग्रेसची सायकल रॅली - Marathi News | Niphad Congress cycle rally against inflation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागाई विरोधात निफाडला काँग्रेसची सायकल रॅली

निफाड : केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव, वाढत्या महागाईच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निफाड येथे बुधवारी (दि.१४) सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ...

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा - Marathi News | Congress cycle march against fuel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा

त्र्यंबकेश्वर : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा आमदार हिरामण खोसकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सायकल बैलगाडी मोर्चा निघुन तहसिलदार कार्यालयावर नेण्यात आला. ...