लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

₹८७ चा शेअर पहिल्याच दिवशी ₹२५० वर पोहोचला, १८७% चा जबरदस्त फायदा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Owais Metal rs 87 share touched rs 250 on its first day a massive gain of 187 percent share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹८७ चा शेअर पहिल्याच दिवशी ₹२५० वर पोहोचला, १८७% चा जबरदस्त फायदा; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या स्टॉकनं शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स 187 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 250 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाले. ...

एका वृत्ताची कमाल, अदानींचा 'हा' शेअर आजवरच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट बुलिश - Marathi News | gautam Adani adani ports share at all time 52 week high Expert Bullish share price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका वृत्ताची कमाल, अदानींचा 'हा' शेअर आजवरच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट बुलिश

कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. यावर एक्सपर्ट्स बुलिश दिसत आहेत. ...

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; टाटा स्टील घसरला, NTPC मध्ये तेजी - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens with bulls Tata Steel falls NTPC rises share market open | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; टाटा स्टील घसरला, NTPC मध्ये तेजी

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 73934 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता. ...

IPO नं महिन्याभरात पैसा केला दुप्पट, शेअर्समध्ये अपर सर्किट; सचिन तेंडुलकरकडेही आहे स्टॉक - Marathi News | Azad Engineering IPO doubles money in a month upper circuit in shares Sachin Tendulkar also owns the stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO नं महिन्याभरात पैसा केला दुप्पट, शेअर्समध्ये अपर सर्किट; सचिन तेंडुलकरकडेही आहे स्टॉक

या कंपनीच्या शेअर्सना सलद दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं. बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 1333.30 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. ...

LIC नं सरकारला दिला ₹२,४४१ कोटींचा डिविडंड, वर्षभरात शेअरमध्ये ७०% ची वाढ - Marathi News | LIC pays rs 2441 crore dividend to government 70 percent rise in share during the year details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC नं सरकारला दिला ₹२,४४१ कोटींचा डिविडंड, वर्षभरात शेअरमध्ये ७०% ची वाढ

भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) भारत सरकारला डिविडंड म्हणून २,४४१ कोटी रुपये दिले आहेत. ...

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स आणि निफ्टी ऑलटाईम हायवर, मेटल स्टॉकमध्ये मोठी वाढ - Marathi News | Stock market boom; Sensex and Nifty at all-time highs, metal stocks up big | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स आणि निफ्टी ऑलटाईम हायवर, मेटल स्टॉकमध्ये मोठी वाढ

closing bell : बँकिंग, मेटल, ऑटो सेक्टरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. ...

टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट! - Marathi News | a big update regarding the Jamshedpur plant tata group company automotive stampings share rallied 10 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट!

या शेअरची 52 आठवड्यांची निचांकी पातळी 246.15 रुपये एवढी आहे. ...

Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी, 'या' कारणामुळे शेअरमध्ये झाली मोठी वाढ - Marathi News | Paytm s stock once again boomed due to some reason there was a big increase in the stock details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी, 'या' कारणामुळे शेअरमध्ये झाली मोठी वाढ

पाहा नक्की काय आहे प्रकरण, काय झालेत मोठे बदल. ...