लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटीच्या वेगाला ‘स्लीपर’ शिवशाहीचे बळ! पहिल्या टप्प्यात १० बस होणार दाखल - Marathi News |  Strength of ST's 'Slipper' Shivshahi! In the first phase, 10 will be filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या वेगाला ‘स्लीपर’ शिवशाहीचे बळ! पहिल्या टप्प्यात १० बस होणार दाखल

बहुप्रतीक्षेत भाडेकरारावरील शयनयान (स्लीपर) शिवशाहीची बांधणी पूर्ण झाली असून, त्वरित शिवशाही ताब्यात घेऊन प्रवासी वाहतूक सुुरू करण्याचे आदेश महामंडळाने संबंधित विभागांना दिले. मुंबईसह पुणे,औरंगाबाद आणि धुळे विभागाला परिपत्रकातून हे आदेश देण्यात आले आ ...

गंगाखेड येथे प्रवाशाची सुट्टे पैसे देण्यावरून वाहकास मारहाण  - Marathi News | passenger attacks on bus conductor on money issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे प्रवाशाची सुट्टे पैसे देण्यावरून वाहकास मारहाण 

सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाने वाहकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता गंगाखेड बस स्थानकात घडली. ...

‘महाराष्ट्र’ दिनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची घोषणा - रावते - Marathi News |  Announcement of 'Maharashtra' ST employees' salary agreement - RATH | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाराष्ट्र’ दिनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची घोषणा - रावते

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यातील तब्बल एक लाखाहून अधिक एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले. सोमवारी मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात झालेल्या विशेष बैठ ...

एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला! - Marathi News |  ST employees: decision to increase wages today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्य ...

चौकशी आदेशाची एसटीकडून ‘वाट’ - Marathi News | Inquiry order 'Wat' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चौकशी आदेशाची एसटीकडून ‘वाट’

तिकीट चोरीच्या आरोपाची चौकशी वाहकाच्या निलंबन काळातच करण्याच्या आदेशाची एसटी महामंडळात ‘वाट’ लागली आहे. कित्येक वर्षे चौकशीत घालविली जात आहे. ...

राज्य परिवहन महामंडळ : बुलडाण्याच्या विभागनियंत्रकांची बदली  - Marathi News | State Transport Corporation: Buldhana Department Controller transfer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्य परिवहन महामंडळ : बुलडाण्याच्या विभागनियंत्रकांची बदली 

 बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळातील १५ विभाग नियंत्रकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये बुलडाण्याचे वादग्रस्त ठरलेले विभाग नियंत्रक अनिल म्हेत्तर यांचीही रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. ...

अतिरिक्त रजा वाहक महिलांनाच; इतर महिला कर्मचार्‍यांना वगळले - Marathi News | Excessive female carriers; Other women employees were excluded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिरिक्त रजा वाहक महिलांनाच; इतर महिला कर्मचार्‍यांना वगळले

सहा महिन्यांच्या प्रसूती रजेसोबतच ३ महिन्यांची रजा देण्याचे मंजूर केले आहे़ या निर्णयामुळे महिला वाहकांना दिलासा मिळाला़ परंतु, यांत्रिकीसह इतर विभागात काम करणार्‍या महिलांना यातून वगळल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काही कर्मचार्‍यांनी बोलून ...

महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसूती रजा - Marathi News | Female conductor to get nine months pregnancy leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसूती रजा

महिला वाहक कर्मचाºयांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे. ...