महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून राज्यभर ठिकठिकाणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या माथी जादा तिकीटदराच्या ‘शिवशाही’ बसेस मारल्या आहेत. ठरवून बजेटमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना वेळेवर साधी बस (लाल रंगाची) मिळत नसल्याने नाइलाजास्तव ‘शिवशाही’ने प्र ...
एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभा ...