सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे. ...
परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली ४ हजार ८४९ कोटींची वाढ फसवी आहे. रावते यांनी दिलेल्या सूत्रानुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला फक्त ३ हजार २१६ रुपये इतकी किमान वेतनवाढ मिळेल, असा दावा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार सं ...
दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. ...