एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते. ...
अकोला: परिवहनमंत्र्यांनी घोषित केलेली वेतनवाढ अमान्य असल्याचे स्पष्ट करीत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी ७ व ८ जून च्या मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला.अकोला विभागात संपाला संमीश्र प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. ...
कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...
कर्मचारी वेतनवाढ आणि डिझेल दरवाढीचा बोजा पेलवेनासा झाल्याने एसटीने १५ जूनपासून १८ टक्के दरवाढीचा निर्र्णय प्रत्यक्षात आणला. एसटीच्या डळमळीत अर्थव्यवस्थेचा विचार करता ही दरवाढ टळणार नव्हती. ...
तब्बल ४८ महिन्यांनंतर घोषित झालेल्या वेतनवाढीनंतरदेखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. वेतनवाढ फसवी असल्याचा दावा करत मान्यताप्राप्त संघटनेने बुधवारी महामंडळाकडे चर्चेची मागणी केली. ...