लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट - Marathi News | Suvashahi suits for seniors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्ध ...

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे फूल देऊन स्वागत - Marathi News | Kolhapur: Welcome to the central bus station by giving flowers to the passengers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे फूल देऊन स्वागत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन  येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाब ...

रत्नागिरी : असा साजरा झाला एसटीचा बर्थ डे, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प - Marathi News | Ratnagiri: It was celebrated as ST Birthday Day, driver and carrier also Gulab Pusp | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : असा साजरा झाला एसटीचा बर्थ डे, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीक ...

सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा - Marathi News | Sindhudurg: Celebration of 70th anniversary of Malvan ST Agaar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा

रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसाम ...

वयाच्या सत्तरीत अधिक ‘स्मार्ट’ होत आहे ‘लालपरी’ - Marathi News | 'Smart' is becoming more 'smart' in the seventeenth century | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वयाच्या सत्तरीत अधिक ‘स्मार्ट’ होत आहे ‘लालपरी’

तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बा म्हणतं... कुणाच्या ती प्राणाहून प्रिय आहे, तर कुणी तिचा तिरस्कारही करतात. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे ही तितकेच निर्विवाद सत्य. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात लोकांना ने-आण करणा ...

​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते - Marathi News | ST employees get salary of Rs 4,489 crore - Diwakar says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते

एसटी महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ घोषित केली. ...

शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल - Marathi News | Aurangabad ST journey from Shahaganj bus station to 'busport' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल

शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे. ...

गैरवर्तन केल्यास शिवशाहीचा चालक हद्दपार! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले - Marathi News | Abuse of Shivshahi's driver expat! Strict steps for the safety of passengers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गैरवर्तन केल्यास शिवशाहीचा चालक हद्दपार! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले

सातारा : खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या असून, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिवशाहीच्या चालकांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा निर्णय एसटीने घेतला आहे. दरम्य ...