लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

'त्या’ बलात्काऱ्याला वैद्यकीय उपचार देऊ नका अन् त्यातूनही वाचलाच तर चौकात फाशी द्या; मनसे आक्रमक - Marathi News | Don't give medical treatment to rapist, if he survives, hang him in the square; MNS aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या’ बलात्काऱ्याला वैद्यकीय उपचार देऊ नका अन् त्यातूनही वाचलाच तर चौकात फाशी द्या; मनसे आक्रमक

पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं असा आरोप मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...

सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष - Marathi News | Teachers request to Sharad Pawar for convenient transfer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे.. ...

ग्रामपंचायतींवर प्रशासक निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान - Marathi News | Administrative decision on Gram Panchayats challenged in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतींवर प्रशासक निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान

गावाचा कारभार पाहण्यासाठी आवश्यक पात्रतेचा विचार यात करण्यात आला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.  ...

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध  - Marathi News | Oppose to the new order of the Rural Development Minister regarding the appointment of administrators on the Gram Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात ...

११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले - Marathi News | NCP withdrew the controversial letter Become an administrator at Gram Panchayat in Rs 11,000 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले

राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

राज्यातील तब्बल ५४,८२४ शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी केले अर्ज - Marathi News | 54,824 applications for online training by state teacher | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील तब्बल ५४,८२४ शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी केले अर्ज

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार ...

मेंढपाळांवरील हल्ले न थांबल्यास मंत्रालयावर मोर्चा काढणार - Marathi News | March on mantralaay when Attack on dhangar samaj will not stop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेंढपाळांवरील हल्ले न थांबल्यास मंत्रालयावर मोर्चा काढणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात पदाधिकाऱ्याचा पक्षाला घरचा आहेर ...

युजीसीच्या परीक्षेवरील नव्या सुचनांमुळे विद्यापीठे आली अडचणीत - Marathi News | Universities are in trouble due to new suggestions on UGC exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युजीसीच्या परीक्षेवरील नव्या सुचनांमुळे विद्यापीठे आली अडचणीत

युजीसी रेग्युलेशन विद्यापीठांना बंधनकारक ...