लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

पुण्यावर पुन्हा 'देशमुख' राज;जिल्हाधिकारीपदी डाॅ.राजेश देशमुख यांची वर्णी - Marathi News | Collector of Pune Dr. Appointment of Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यावर पुन्हा 'देशमुख' राज;जिल्हाधिकारीपदी डाॅ.राजेश देशमुख यांची वर्णी

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध निर्माण ...

मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण... - Marathi News | Mall opened, then why not temples ?; Raj Thackeray question to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण...

मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली. ...

'एमपीएससी'चे परीक्षा केंद्र बदलता येणार; केवळ पुणे विभागाबाहेरील उमेदवारांना मुभा - Marathi News | MPSC examination centers can be changed; Only candidates from outside Pune division are allowed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमपीएससी'चे परीक्षा केंद्र बदलता येणार; केवळ पुणे विभागाबाहेरील उमेदवारांना मुभा

'एमपीएससी' परीक्षा २० सप्टेंबरला घेतली जाणार आहे... ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!   - Marathi News | Those who claim to be the successors of Chhatrapati Shivaji Maharaj are afraid to bring their thoughts: Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

राज्यातील सत्ताधारी पक्षापैकी एक असलेल्या शिवसेनेला नाव न घेता मारला टोला.. ...

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाची चाचपणी; अंतिम निर्णयासाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | State Board checking for Supplementary Examination of 11th and 12 th standred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाची चाचपणी; अंतिम निर्णयासाठी 'वेट अँड वॉच'

विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. ...

ब्रिटनच्या अ‍ॅम्बुलन्सचा फोटो दाखवून ठाकरे सरकारचे आभार; शिवसेना खासदार, नगरसेवक ट्रोल - Marathi News | Thanks to Uddhav Thackeray for showing photo of British ambulance; Shiv Sena MP, corporator troll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ब्रिटनच्या अ‍ॅम्बुलन्सचा फोटो दाखवून ठाकरे सरकारचे आभार; शिवसेना खासदार, नगरसेवक ट्रोल

नगरसेवक अमेय घोले यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करताना ब्रिटनच्या रुग्णवाहिकेचा फोटो दाखवला होता ...

ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात - Marathi News | Will plasma prevent the death rate of critically ill patients with coronary heart disease in Sassoon? Platinum project begins at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात

राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा ...

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार - Marathi News | Good news for registered construction workers; Another Rs 3,000 will be credited into account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार

राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना या निर्णयाचा फायदा मिळणार : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील ...