लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन - Marathi News | Stop the second wave of corona in time, Prime Minister Modi's appeal to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन

कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ...

भाजप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली विस्तव, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये  - Marathi News | hot coals Under the BJP chief minister's chair, Prime Minister Narendra Modi is currently in the mood for surgery | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली विस्तव, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये आहेत. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करून त्यांनी आपले पत्ते उघडले असावेत! ...

तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - Marathi News | He was a minister for twenty years, then why the roads in the taluka were not built? Minister of State Dattatraya Bharne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे. ...

'अशी' आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांची कारकीर्द - Marathi News | know everything about hemant nagrale the new mumbai police commissioner | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'अशी' आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांची कारकीर्द

परमबीर सिंग यांच्या जागी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले हेमंत नगराळे कोण आहेत? त्यांची यापूर्वीची कारकीर्द कशी होती? त्यांना कोणकोणते मानसन्मान मिळाले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर... (know everything about hemant nagrale) ...

धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले - Marathi News | A female employee who went to cut off the power supply was locked in the meter room, a shocking type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले

सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला. ...

सरकारी कार्यालयात आता जीन्स पँट चालेल, टी शर्ट नाही; सामान्य प्रशासन विभागाचा नवा आदेश - Marathi News | Jeans pants will now run in government offices, not T-shirts; New Order of the General Administration Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कार्यालयात आता जीन्स पँट चालेल, टी शर्ट नाही; सामान्य प्रशासन विभागाचा नवा आदेश

याआधी ८ डिसेंबरला परिपत्रक काढून सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. ...

CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना - Marathi News | CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. ...

रस्ता नसल्याने डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी डोली करून मुलगा ३० किलोमीटर अंतर चालला! - Marathi News | The boy, who was discharged due to lack of roads, walked 30 km on a doli! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता नसल्याने डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी डोली करून मुलगा ३० किलोमीटर अंतर चालला!

दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर रस्ता नसल्याने आईला डोली करून नेण्याची वेळ... ...