सर्वात ज्येष्ठ असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार आपल्याला द्यायला हवा होता. मात्र, सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. ...
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. ...