लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Coronavirus: दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; ३६ जिल्हा-मनपांमध्ये एकही मृत्यू नाही  - Marathi News | maharashtra reports 8992 new corona cases and 200 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; ३६ जिल्हा-मनपांमध्ये एकही मृत्यू नाही 

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी - Marathi News | Laxminarayan Mishra new president of 'PMPL' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता. ...

आमदार निलंबनाचा ठराव करून लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम आघाडी‌ सरकारने केलं! देवेंद्र फडणवीसांची टीका   - Marathi News | State government did the job of hanging democracy by hanging MLAs! Criticism of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार निलंबनाचा ठराव करून लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम आघाडी‌ सरकारने केलं! देवेंद्र फडणवीसांची टीका  

आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात‌ देखील दाद मागण्यासाठी जाणार ...

पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार - Marathi News | Polices dream of a house will get stuck in the rules of banks | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार

Polices dream of a house गेल्या साडेतीन वर्षांपासून पाेलिसांची ही कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. ...

नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्ता होणार सरकारजमा; पडताळणीचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश - Marathi News | The property of the de-registered trust will be government deposit; Instructions of the Charity Commissioner for verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्ता होणार सरकारजमा; पडताळणीचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे. ...

कौतुकास्पद! डिसले गुरुजींची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छादूत म्हणून निवड - Marathi News | ranjitsinh disale appointed as a brand ambassador of to promote innovation in education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कौतुकास्पद! डिसले गुरुजींची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छादूत म्हणून निवड

ranjitsinh disale: शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे. ...

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वा महापालिका, सत्ताकेंद्रे महाविकास आघाडीकडेच हवं: संजय राऊत  - Marathi News | MahaVikas Aghadi to the center of power in Gram Panchayat, Zilla Parishad and Municipal Corporation : Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वा महापालिका, सत्ताकेंद्रे महाविकास आघाडीकडेच हवं: संजय राऊत 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता हातात आली आहे. ती परत सोडण्यासाठी नाही. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता ठोक आंदोलन; अखिल भारतीय छावा संघटनेचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation : Thok aandolan for Maratha reservation; All India Chhawa Association warns the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता ठोक आंदोलन; अखिल भारतीय छावा संघटनेचा सरकारला इशारा

Maratha Reservation : राज्यात मराठा युवक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सुरू असलेले राजकारण लज्जास्पद आहे. ...