उजनीच्या काळ्या सोन्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उजनी धरणातील पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या काळ्या सोन्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. उजनीच्या पोटात गेल्या ४३ वर्षांपासून जमा झालेल्या गाळ व गाळमिश्रित वाळूच्या उपशाचे धोरण राबवावे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यातील नियोजित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, तीन आठवडे उलटूनही अद्याप परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. ...
छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...
तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक ...
राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत. ...
राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...
राज्यात 'पशुसंवर्धन'चा कारभार एकाच छताखाली येणार आहे. जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभाग बंद: शासकीय डेअरी, दूध संघाचा कारभारही पशुसंवर्धन उपायुक्तांकडे. ...