राज्य सरकार, मराठी बातम्या FOLLOW State government, Latest Marathi News
राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
गेल्या पाच वर्षांत हे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे. ...
कशाचीही पर्वा न करता मुक्तहस्ते सगळ्या गोष्टींची उधळण सुरू आहे. ...
महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे फॉर्म अपलोड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
शासकीय योजनांमधले ‘अपात्र लाभार्थी’ नोकरशाही शोधून काढू शकते, तर मग ‘पात्र लाभार्थी’ शोधण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच का असू नये? ...
वीज बिलापोटीचे १४,७६० कोटी रुपये सरकार महावितरणला देणार असल्याने त्यांची चिंता मिटणार आहे. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून digital crop survey डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...