लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

Fishery: मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा मिळणार - Marathi News | Fishery: Fishing business will get the status of fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery: मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा मिळणार

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यापासून, या विभागासाठी खास धोरण समिती गठित करण्यासारखे विविध महत्त्वाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. ...

हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात - Marathi News | Good news for turmeric farmers, the country's first turmeric research center will be established in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात

देशातील पहिले Halad Sanshodhan Kendra हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे. ...

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे नियम पुन्हा बदलले; शासन निर्णय लवकरच, नवीन अटी काय? - Marathi News | rules of mukhyamantri ladki bahin yojana changed again know about the 6 new amendment in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे नियम पुन्हा बदलले; शासन निर्णय लवकरच, नवीन अटी काय?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: नव्या नियमांमुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे सांगितले जात आहे. ...

Dasta Nondani: राज्यात या दिवशी होणार नाहीत जमिनीचे व्यवहार - Marathi News | Dasta Nondani: There will be no land sale and purchase in the state on this day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dasta Nondani: राज्यात या दिवशी होणार नाहीत जमिनीचे व्यवहार

नोंदणी विभागासाठी काम करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीने दस्त नोंदणीचा डेटा स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागणार आहे. ...

"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा - Marathi News | "Abuse of Constitutional Provisions in Higher Education"; Professors will march on all universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा

बामुक्टो संघटनेचा राज्याच्या उच्च शिक्षण खात्यावर हल्लाबोल, १६ ऑगस्ट रोजी काढणार महामोर्चा ...

E-Peek Pahani: खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला १ ऑगस्टपासून सुरवात, जुन्या अॅपमधूनच होणार पीक पाहणी - Marathi News | E-Pik pahani inspection in Kharif season will start from August 1, crop inspection will be done from the old app only | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Peek Pahani: खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला १ ऑगस्टपासून सुरवात, जुन्या अॅपमधूनच होणार पीक पाहणी

E-Peek Pahani: सात-बारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अॅपचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हे अॅप राज्यभरात वापरले जात आहे. ...

पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी - Marathi News | in mumbai the marathi language in the text book should be checked demand of state language advisory committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे. ...

कुक्कुटपालन व्यवसायात गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य उपलब्ध होण्यासाठी आल्या ह्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | These guidelines are meant to provide quality poultry feed in the poultry industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपालन व्यवसायात गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य उपलब्ध होण्यासाठी आल्या ह्या मार्गदर्शक सूचना

राज्यातील दुध उत्पादक शेतकरी, पशुपालक, कुक्कुट Kukutpalan व्यवसायिक यांच्याकडील पशु-पक्ष्यांना गुणवत्तापूर्ण पशुखाद्य किफायतशीर दरात उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ...