लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार - Marathi News | capital investment in maharashtra seven projects with an investment of 81 thousand crores in the state 20 thousand jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार

लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेईकल, सेमी कंडक्टर चिप, फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश  ...

मराठा कुणबी आरक्षणासाठीच्या समितीला मुदतवाढ; आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्यरत - Marathi News | extension of committee for maratha kunbi reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कुणबी आरक्षणासाठीच्या समितीला मुदतवाढ; आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्यरत

न्या. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी ओबीसी आंदोलकांनी केली आहे.  ...

राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी; २० हजार तरुणांना मिळणार रोजगार! - Marathi News | Approval of 81 thousand crore rupees investment projects in the state 20 thousand youth will get employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी; २० हजार तरुणांना मिळणार रोजगार!

Cabinet Meeting: राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ...

मुंबईत शहर फेरीवाला समिती स्थापन करा; फेरीवाला संघटनेची सरकारकडे मागणी - Marathi News | set up a city hawker committee in mumbai demand of the hawker association to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शहर फेरीवाला समिती स्थापन करा; फेरीवाला संघटनेची सरकारकडे मागणी

फेरीवाल्यांना निवडणुकीत सहभागी करावे आणि शहर फेरीवाला समिती स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र हॉकर  हेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर फेडरेशनने केली आहे ...

Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का? - Marathi News | Dudh Darwadh: Will there be a milk price hike even now that July is over? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का?

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती. ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये - Marathi News | Cotton and soybean farmers will get five thousand rupees per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...

Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत - Marathi News | Sugarcane FRP: Sugar factory in trouble who do not complete sugarcane payment to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत

ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. ...

शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी - Marathi News | Farmer Week Market Scheme should be given a boost again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आठवडे बाजार योजनेला पुन्हा चालना मिळावी

ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिरोमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. ...