lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनी मराठी

सोनी मराठी

Sony marathi, Latest Marathi News

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री! - Marathi News | There will be a new twist in the serial Chotya Bayochi Motthi Swapn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री!

आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल. ...

‘कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत होणार डॉ. गिरीश ओक यांची एंट्री, साकारणार ही भूमिका - Marathi News | Actor Girish oak will took entry in karan gunhyala mafi nahi marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत होणार डॉ. गिरीश ओक यांची एंट्री, साकारणार ही भूमिका

कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेत आता अभिनेते गिरीश ओक यांची एन्ट्री होणार आहे. ...

'तुजं माजं सपान' मालिका नव्या वळणावर, प्राजक्ताच्या डोळ्यातलं सपान संसाराच्या आखाड्यात टिकेल का? - Marathi News | Tuja maja sapan premach tufan marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुजं माजं सपान' मालिका नव्या वळणावर, प्राजक्ताच्या डोळ्यातलं सपान संसाराच्या आखाड्यात टिकेल का?

आता मालिकेत लग्न पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्ननंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ...

कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित, रंगणार गप्पांची मैफिल - Marathi News | Actor Sumeet raghavan and chinmayee sumeet will be on the stage of kon honaar crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित, रंगणार गप्पांची मैफिल

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे नेहमी चर्चेचा विषय असलेली जोडी आता कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार आहेत. ...

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतून राजवीर आणि मयूरीची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Abol pritichi ajab kahani marathi new serial on sony marathi from 17th july | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतून राजवीर आणि मयूरीची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. ...

'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत - Marathi News | 'Mann Udu Udu Zala' fame Ajinkya Raut's comeback on small screen, will be seen in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

Ajinkya Raut : 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्राच्या भूमिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत घराघरात पोहचला. या मालिकेनंतर आता तो लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. ...

वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार, 'तुजं माजं सपान' मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Tuja Maja Sapan new marathi serial will come on sony marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार, 'तुजं माजं सपान' मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

मालिकेची मूळ कथा ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. ...

'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात हॉट सीटवर परेश रावल आणि विजय केंकरे - Marathi News | Paresh Rawal and Vijay Kenkare on the hot seat in the special episode of kon honaar crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात हॉट सीटवर परेश रावल आणि विजय केंकरे

या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. ...