नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे म्हटले आहे. ...
सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठवल्याचं म्हणत काँग्रेसकडून याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. ...
BJP On National Herald Case: राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर स्मृती इराणींनी हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप इराणी यांनी केला. ...
National Herald Case: गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 दाखल केला होता. गांधी कुटुंबाने नॅशनल हेराल्डप्रकरणात कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. ...