लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोना मोहपात्रा

सोना मोहपात्रा, मराठी बातम्या

Sona mohapatra, Latest Marathi News

सोना मोहपात्रा बॉलिवूडची प्रख्यात गायिका आहे. ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत असताना सोनाने अनेक जाहिरातींचे जिंगल्स बनवले. टाटा साल्टचे ‘कल का भारत है’ आणि क्लोज अपचे ‘पास आओ ना’ हे तिने बनवलेले जिंगल्स प्रचंड गाजलेत. डेली-बेली या चित्रपटातील ‘बेदर्दी राजा’ या गाण्यामुळे सोना लोकप्रिय झाली. यानंतर आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये ती परफॉर्म करताना दिसली. आमिरच्याच ‘तलाश’ या चित्रपटातील ‘जिया लागे ना’ या गाण्याने तिला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या रांगेत नेवून बसवले.
Read More
प्रसिद्ध गायिकेचा फोन नंबर झाला लीक; 1 तासात १०० पेक्षा जास्त फोन कॉल्स - Marathi News | bollywood-singer-sona-mohapatra-number-was-leaked-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिकेचा फोन नंबर झाला लीक; 1 तासात १०० पेक्षा जास्त फोन कॉल्स

Bollywood singer: या अभिनेत्रीला नाहक त्रासाला बळी जावं लागत आहे. ...

Neha Kakkar :  रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी - Marathi News | Sona Mohapatra on Falguni Pathak-Neha Kakkar remix row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी

Falguni Pathak-Neha Kakkar remix row : नेहा कक्करने फाल्गुनीचं ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं रिक्रिएट केलं आणि फाल्गुनी भडकली. आमच्या सुंदर गाण्यांची वाट लावू नकोस, असं म्हणत तिने नेहाला फटकारलं. आता या वादात सिंगर सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) ...

आर्थिक संकटात सापडलीय ही प्रसिद्ध गायिका, सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख - Marathi News | The famous singer, who was found in financial crisis, expressed her grief on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्थिक संकटात सापडलीय ही प्रसिद्ध गायिका, सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

कोरोनामुळे सामान्य जनताच नाही तर सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. ...

विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली - Marathi News | Sona Mohapatra Blasts Vishal Dadlani Over Silence On Anu Malik #MeToo Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली

गायिका सोना महापात्राला विशालचे ट्वीट खटकले. मग काय, ती विशालवर चांगलीच बरसली. ...

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही' - Marathi News | Singer Sona Mohapatra slams Kangana Ranaut says she has not ever stood up for anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही. ...

सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!! - Marathi News | Shocking revelation of Sona Mohapatra; Saying, this was the target of the gang, my husband Ram Sampat ... !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!!

तिने पुन्हा एकदा एक धक्कादायक खुलासा केल्याचे समोर आले आहे. नेपोटिजमच्या नावाखाली संगीत क्षेत्रातही माफियांनी अनेकांच्या ऑफर्स  काढून घेतल्या. ...

दारूच्या दुकानाबाहेर महिलांची रांग पाहून राम गोपाल वर्मा बरळले, ट्विट पाहून सोना मोहपात्रा खवळली - Marathi News | sona mohapatra lashes out ram gopal verma when he tweet over women buying liquor-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारूच्या दुकानाबाहेर महिलांची रांग पाहून राम गोपाल वर्मा बरळले, ट्विट पाहून सोना मोहपात्रा खवळली

रामगोपाल वर्मा यांनी काय केले ट्विट? ...

'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण - Marathi News | Famous singer Sona Mohapatra reminds Sachin Tendulkar of 'MeeToo' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'MeeToo' ची आठवण करून दिली आहे. सचिनच्या ... ...