नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Solapur, Latest Marathi News
Solapur News: कल्याणकारी योजनेअंतर्गत महिला विणकारांना १५ हजार तसेच पुरुष विणकारांना दहा हजार रुपये उत्सव भत्ता देण्याचा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. ...
परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.... ...
Solapur News: धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. ...
Solapur News: सोलापूर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आणि अन्य विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंगळवार महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन देखील अद्यापही पिरळे येथे स्मशानभूमी व मुस्लिम समाज दफनभूमी झालेली नाही ...
या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ...
मागील २४ तासात उजनी धरणात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी तब्बल ७ ने वाढली आहे, तर उपयुक्त साठाही २४.२५ टीएमसी एवढा झाला आहे. ...
या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...