लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले - Marathi News | In the Ujni dam from Daund 1, 4, 482, the water released | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले

भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीह ...

प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली - Marathi News | After the ban, the use and demand of the waste in Solapur increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली

दर स्थिर : प्लास्टिक बंदीनंतर धान्यांसाठी गुळगुळीत पेपर ...

सोलापूरकरांना आता गँगवार नकोय ! - Marathi News | Solapuris do not want Gangwang now! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांना आता गँगवार नकोय !

आबा कांबळे खूनप्रकरण : सूडभाव कमी करण्यासाठी पुढाकार हवा ...

दुध उत्पादकांच्या थेट अनुदानाला कात्री - Marathi News | Scissors to direct subsidies to milk producers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुध उत्पादकांच्या थेट अनुदानाला कात्री

मुख्यमंत्री सल्लागार समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर : दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या ...

गाळेधारक व्यापाºयांचा सोलापूर महापालिकेवर विराट क्रांती मोर्चा - Marathi News | Virat Kranti Morcha to Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाळेधारक व्यापाºयांचा सोलापूर महापालिकेवर विराट क्रांती मोर्चा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळ्याबाबतची ई-टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी व संलग्न सर्व असोसिएशनमधील व्यापारी तसेच सर्व पक्षांचे ने ...

सोलापूर : जमावानं धारदार शस्त्रांनी केली तरुणाची निर्घृण हत्या  - Marathi News | youth killed by mob in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : जमावानं धारदार शस्त्रांनी केली तरुणाची निर्घृण हत्या 

सोलापूर शहरातील शिंदे चौकात सतीश उर्फ आबा कांबळे (वय 32 वर्ष) या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे - Marathi News | Temporary stops of trains at Yavat, Kedgaon and Patas stations on the occasion of Palkhi celebrations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव, पाटस स्थानकांवर रेल्वेचे तात्पुरते थांबे

संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

गोवा बनावटीचा विनापरवाना १२ लाखांचा मद्यसाठा सोलापूरात जप्त - Marathi News | Goa's unaccounted cash of Rs 12 lakh was seized at Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोवा बनावटीचा विनापरवाना १२ लाखांचा मद्यसाठा सोलापूरात जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ११ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...