कांद्याचा हा लिलाव आम्हाला मान्य नाही. कुठल्याही शेतकऱ्याचा खर्चच सुटू नाही राहिला. ही परिस्थिती सुधारणार कोण? ६०० ते ८०० रुपये असा कांदा बाजारभाव चालू आहे, साहेब. आमचा बियाण्यांचा, लागण्यांचा आणि खताचा खर्चही नाही सुटू राहिला, मग ते कांदे विकायचे क ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांना त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दररोज ६०० गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय झ ...