लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

नागपुरात ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार - Marathi News | International Buddhist Conference in Nagpur on October 3 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

देश-विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी येणार ...

नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Immersion of 1.5 lakh Ganesha idols in Nagpur; Citizens' response to environment-friendly Ganpati immersion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

१४२.२५ टन निर्माल्य संकलन ...

गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता - Marathi News | Ganapati mandal gave the way to the Muslim funeral procession in achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी मंडळानी सर्व वाद्ययंत्रे बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. ...

विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार - Marathi News | Vishnu Manohar prepared 3000 kg mahaprasad for Ganpati Bappa Devendra Fadnavis also contributed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद ...

कमलापूरचे हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही; वनमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला विरोध - Marathi News | Elephants from Kamalapur will not be allowed to go to Gujarat; People's representatives of all parties, including the Forest Minister sudhir mungantiwar, expressed their opposition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमलापूरचे हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही; वनमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला विरोध

हे हत्ती गुजरातमधील जामनगरच्या रामकृष्ण टेम्पल एलिफंट ट्रस्टकडे दिले जाणार आहे. त्या हत्तींना तेथील प्राणिसंग्रहालयात ठेवले जाणार आहे. ...

आम्हच्या वाट्याचे अन्नधान्य गरीबांना द्या; बल्लारपुरात अन्नधान्य योजनेतून 'ते' पडले बाहेर - Marathi News | In Ballarpur some people left the food grains scheme and appealed to give their portion of grains to the needful | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आम्हच्या वाट्याचे अन्नधान्य गरीबांना द्या; बल्लारपुरात अन्नधान्य योजनेतून 'ते' पडले बाहेर

चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडले आहेत. ...

श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक - Marathi News | Shri Swanandesh Rath will leave 'Dagdusheth' Ganeshotsav concluding procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

जगभरातील नागरिकांना सांगता मिरवणूक घरबसल्या पाहता येणार; मिरवणुकीत हजारो गणेशभक्त होणार सहभागी ...

यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took darshan of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले ...