लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

फोनवर बोलता बोलता तरूणीने खाल्लं फूल, काही वेळाने गेला तिचा जीव... - Marathi News | Girl died after chewing Arali flowe by mistake in Kerala | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फोनवर बोलता बोलता तरूणीने खाल्लं फूल, काही वेळाने गेला तिचा जीव...

केरळमधील एक तरूणीही अशीच फोनवर बोलण्यात हरवून गेली होती. तेव्हा तिने एक फूल तोडलं आणि खाल्लं ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ...

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल - Marathi News | Arijit Singh started cutting his nails while performing in live concert trolled by netizens Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

एका चाहत्याने अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. दुबईत ही कॉन्सर्ट सुरु होती. ...

पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | viral video of mother and daughter playing video in a unique way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा आईची कमाल- घरबसल्या लेकीला घडवली भन्नाट सफर, लेकीला वाटलं आपण डोंगरदऱ्यात-पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of Mother And Daughter: माय- लेकीचा एक खूप छान व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ...

किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Daily income of a boy who tattooed his forehead in Ayodhya is 1500 rupees, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण

क्रिप्टो एज्युकेटर अमित सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे ...

हताश रोहितला पाहून चाहते भावूक; मुंबईचा माजी कर्णधार चक्क रडताना दिसला, Video - Marathi News | ipl 2024 updates mi vs srh match Rohit Sharma crying in the dressing room, watch  here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हताश रोहितला पाहून चाहते भावूक; मुंबईचा माजी कर्णधार चक्क रडताना दिसला

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून यंदाच्या हंगामातील चौथा विजय मिळवला. ...

भांडी काळपट-किचन सिंकचे डाग निघतच नाही? 'या' पिठात मिसळा चमचाभर शाम्पू; भांडी चमकेल... - Marathi News | How To Clean Kitchen Sink and Utensils | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भांडी काळपट-किचन सिंकचे डाग निघतच नाही? 'या' पिठात मिसळा चमचाभर शाम्पू; भांडी चमकेल...

How To Clean Kitchen Sink and Utensils : गव्हाच्या पिठात शाम्पू घालताच होईल कमाल!! ...

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या.. - Marathi News | 10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral : व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिला मदतीचा हात.. ...

अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल   - Marathi News | Strange! 212 out of 200 in mathematics and 211 marks in language, girl's progress book is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  

Social Viral: मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण ...