Kedarnath Snowfall : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. ...
उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ...