लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
11 जूनला येत आहे सर्वात स्वस्त 48MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; यात असेल 6,000mAh ची मोठी बॅटरी   - Marathi News | Tecno spark 7t to launch in india on june 11 with 48mp camera 6000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11 जूनला येत आहे सर्वात स्वस्त 48MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; यात असेल 6,000mAh ची मोठी बॅटरी  

Tecno Spark 7T Launch: Tecno कंपनीने ट्विट करून Tecno Spark 7T स्मार्टफोनच्या लाँचची तारीख सांगितली तसेच अमेझॉनवरील लिस्टिंग देखील शेअर केली आहे.   ...

Samsung चा Galaxy M21 Prime Edition लवकरच येईल भारतात; किंमत पण असेल कमी  - Marathi News | Samsung Galaxy M21 Prime Edition India Launch soon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा Galaxy M21 Prime Edition लवकरच येईल भारतात; किंमत पण असेल कमी 

Samsung Galaxy M21 Prime Edition: Samsung Galaxy M21 Prime Edition सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर SM-M215G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.  ...

महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार - Marathi News | bsnl 49 rupees prepaid plan with 28 days validity data and calling airtel reliance jio vodafonei dea | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार

Prepaid Plans : सध्या अनेक कंपन्या ग्राहकांना देत आहेत जबरदस्त ऑफर्स. ...

EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स - Marathi News | how to check pf balance through sms on epfo website know pf account benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स

EPFO Money: पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. पाहा PF खात्यावर कोणते मिळतायत फायदे. ...

भारतात लाँच होईल 11GB रॅम असलेला Vivo Y73; कंपनीने केली घोषणा   - Marathi News | vivo y73 coming soon in india launch teased tweet by director   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात लाँच होईल 11GB रॅम असलेला Vivo Y73; कंपनीने केली घोषणा  

Vivo Y73 Launch: Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी ट्विटरवरून खुलासा केला आहे कि ‘वाय’ सिरीजमध्ये Vivo Y73 (2021) लाँच केला जाणार आहे. ...

Samsung Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर-डिस्प्ले कॅमेऱ्याबाबत नवीन माहिती आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Samsung galaxy z fold 3 smartphones under display camera information leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर-डिस्प्ले कॅमेऱ्याबाबत नवीन माहिती आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Samsung Galaxy Z Fold 3 launch: Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यात इतर कॅमेऱ्याच्या तुलनेत 40 टक्के जास्त प्रकाश ट्रांसमिट केली जाईल.   ...

लाँचपूर्वीच समोर आली iQoo Z3 5G किंमत; मिडरेंजमध्ये सादर होऊ शकतो हा दमदार फोन   - Marathi News | Iqoo z3 5g price leaked ahead of its launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच समोर आली iQoo Z3 5G किंमत; मिडरेंजमध्ये सादर होऊ शकतो हा दमदार फोन  

IQOO Z3 5G Launch: iQoo Z3 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. यात 6GB रॅम +128GB स्टोरेज, 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज असे व्हेरिएंट असतील.  ...

तुमचे ऑनलाइन सर्च लपवायचे आहेत? अश्याप्रकारे करा Chrome मधून तुमची हिस्ट्री डिलीट   - Marathi News | how to clear cache and browsing history in google chrome browser  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचे ऑनलाइन सर्च लपवायचे आहेत? अश्याप्रकारे करा Chrome मधून तुमची हिस्ट्री डिलीट  

How to delete browser history: गुगल क्रोममधील ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट केल्यावर ब्राऊजरचा वेग वाढेल.  ...