लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच झाला Realme C25s; यात आहे 6000mAh ची मोठी बॅटरी  - Marathi News | Realme c25s launched in india with 6000mah battery price rs 9999 specifications sale date flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच झाला Realme C25s; यात आहे 6000mAh ची मोठी बॅटरी 

Realme C25s Launch: Realme ने 6000mAh ची बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme C25s कोणताही गाजावाजा न करता भारतात लाँच केला आहे.   ...

Samsung Galaxy S21 Plus स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; मिळत आहे 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक  - Marathi News | Samsung offers rs 10000 instant cashback on galaxy s21 plus purchase   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S21 Plus स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; मिळत आहे 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक 

Samsung Galaxy S21 Plus Price: Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, आता हा फोन 71,999 रुपयांमध्ये तर विकत घेता येईल.  ...

Vivo Y73 येईल 10 जूनला भारतात; कंपनीने सादर केला या लो बजेट फोनचा टीजर   - Marathi News | Vivo Y73 smartphone will Launch in India on 10 June Price and Specs Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Y73 येईल 10 जूनला भारतात; कंपनीने सादर केला या लो बजेट फोनचा टीजर  

Vivo Y73 Launch: अभिनेत्री सारा अली खान Vivo Y73 स्मार्टफोनची लाईव्ह अनबॉक्सिंग करेल.  ...

भूकंपाची वेगवान सूचना देण्यासाठी उपयोगी ठरतील Xiaomi चे मोबाईल; कंपनी करत आहे नव्या फिचरची तयारी  - Marathi News | Xiaomi phones will get earthquake monitoring system with early alert in china   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भूकंपाची वेगवान सूचना देण्यासाठी उपयोगी ठरतील Xiaomi चे मोबाईल; कंपनी करत आहे नव्या फिचरची तयारी 

Xiaomi Earthquake Monitoring System: Xiaomi ने सांगितले आहे कि मोबाईल फोनमधील सेन्सर कंपनांची माहिती गोळा करून एज कंप्यूटिंगच्या माध्यमातून भूकंपाची माहिती देतील.  ...

काही क्षणात होईल WhatsApp अकॉउंटचे व्हेरिफिकेशन; फक्त अँड्रॉइड युजर्सना मिळणार नवीन फिचर  - Marathi News | Whatsapp may soon call users for account verification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही क्षणात होईल WhatsApp अकॉउंटचे व्हेरिफिकेशन; फक्त अँड्रॉइड युजर्सना मिळणार नवीन फिचर 

WhatsApp Update: व्हाट्सअ‍ॅप युजर्सचा नंबर व्हेरिफाय करण्यासाठी आता त्यांना कॉल करेल.  ...

17,999 रुपयांमध्ये लाँच होईल POCO M3 Pro 5G फोनचा 6GB + 128GB मॉडेल, लाँचपूर्वी किंमत झाली लीक  - Marathi News | POCO M3 Pro 5G Phone 6gb ram 128gb storage price leaked in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :17,999 रुपयांमध्ये लाँच होईल POCO M3 Pro 5G फोनचा 6GB + 128GB मॉडेल, लाँचपूर्वी किंमत झाली लीक 

POCO M3 Pro 5G Launch: POCO M3 Pro 5G फोनची किंमत एका लिक्सटरने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे.   ...

8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेली Infinix Note 10 Series भारतात लाँच; किंमत देखील आहे अविश्वसनीय!  - Marathi News | Infinix Note 10 Pro series launched in india check price and sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेली Infinix Note 10 Series भारतात लाँच; किंमत देखील आहे अविश्वसनीय! 

Infinix Note 10 Pro series: इनफिनिक्स नोट 10 सीरीज येत्या 13 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...

तुमच्या फोनचे आयुष्य वाढवायचे आहे का? मग आत्ताच या 5 सवयी बदला   - Marathi News | Change these 5 bad habits for long life of smartphone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या फोनचे आयुष्य वाढवायचे आहे का? मग आत्ताच या 5 सवयी बदला  

Smartphone Tips: फोन योग्य ठिकाणी ठेवल्यास, अधिकृत अ‍ॅक्सेसरीज वापरल्यास आणि रात्रभर चार्जिंगला न ठेवल्यास दीर्घकाळ चांगला राहू शकतो.   ...